स्व.विलासराव देशमुख यांना
उदगीर काँग्रेस तर्फे अभिवादन

स्व.विलासराव देशमुख यांना<br>उदगीर काँग्रेस तर्फे अभिवादन

उदगीर : देशाचे माजी मुख्य तथा केंद्रीय मंत्री तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या १० व्या स्मृती दिना निमित्त १४ ऑगस्ट २०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथे सर्व मान्यवराच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला . या वेळी सभापती सिद्धेश्वर पाटील, मंजूर खान पठाण, प्रा शिवाजीराव देवनाळे, सुभाष धनुरे, सचिव भगवान पाटील, रमेश पाटील, अमोल कांडगिरे, सौ० बबिता भोसले, बालिका मुळे, धनाजी मुळे, नितीन लोहकरे, नामदेव बिरादार, राजकुमार भालेराव, संतोष वळसने, कुणाल बागबंदे, संदीप पाटील, मधुकर एकुर्केकर, संजय काळे, श्रीनिवास एकुर्केकर, शिवाजी लखवाले, गोविंद भालेराव,आशिष ठाकूर, सतीश पाटील, मोहन गडीकर ,यशवंत पाटील, नागेश पटवारी , सद्दाम बागवान, यासह पक्ष पदाधिकारी , सर्व संचालक ,युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!