ध्यास अर्बन निधी लिमिटेड पुणे (मोई गाव) व. सा. वृत्तपत्र पोलिस फ्लॅश न्यूज च्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न
पुणे (प्रकाश इगवे) : ध्यास अर्बन निधी लिमिटेड पुणे (मोई गाव) व. सा. वृत्तपत्र पोलिस फ्लॅश न्यूज च्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा कार्यसम्राट आमदार श्री दिलीपअण्णा मोहिते यांच्या शुभ हस्ते मोई गाव येथे सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी पार पडला या वेळी मोई गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री जालिंदरशेठ गवारे मा. श्री नामदेवशेठ गवारे व मा. श्री. चंद्रकांतशेठ गवारे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले व ध्यास अर्बरण निधी लिमिटेड चे संचालक श्री अजय गायकवाड यांनी मोई करांचे धन्यवाद व्यक्त केले तसेच खास करून जालिंदरशेठ गवारे यांचे आभार व्यक्त केले जालिंदरशेठ यांचे कार्यक्रमाला खूप मोठे योगदान लाभले आहे त्यांच्याच प्रयत्नातून मोई येथे ध्यास अर्बन निधि लिमिटेड चे सेंटर स्थापन करण्यात आले आहे. यावेळी मोई गावाच्या सरपंच सौ. शिलाताई रोकडे, मा. श्री. प्रदिपभाऊ गायकवाड विद्यमान नगरसेवक पुणे, म.न. पा मा श्री रमेश हरगुडे, मा. उपसरपंच केसनंदगाव, मा. श्री. देवभाऊ अव्हाळे उद्योजक, मा. श्री. कानिफनाथ सावंत उद्योजक, मा. श्री. राहुल शिंदे उद्योजक, मा. श्री. बाळु बारवकर, श्री. कैलासदादा साकोरे सदस्य, श्री गोरख गवारे, श्री. सर्जेराव गवारे जेष्ठ नेते, गणेश फलके (सकाळ पत्रकार), श्री अरूण चाबुकस्वार, श्री नारायण बिडकर पो.पा मोई गाव, मा. श्री. किसन गवारे, मा. श्री. भगवान गवारे, मा. श्री. तुकाराम गवारे, मा. श्री. शांतारामदादा सोनवणे माजी.प. सदस्य, मा. श्री अमर कांबळे उपसभापती, मा श्री शरद मुऱ्हे, मा श्री नीलेश ठिगळे, मा श्री विलास कातोरे सभापति, सौ. प्रतिभाताई कांबळे (ग्रामपंचायत सदस्या कुरुळी),मा श्री पांडाभाऊ बनकर संचालक बा. स, मा. श्री किसन गवारे तुकाराम गवारे, मा श्री भगवान गवारे, श्री दीपक डोंगरे (खेड केसरी), श्री गोपाळ माळेकर, श्री बाळासाहेब काळे, श्री रंजीत घुमरे, श्री उमेश सावंत, श्री नाबकुमार धरा, मा श्री शिद्दार्थ इगवे, मा श्री बबन इगवे, मा श्री बाबासाहेब गायकवाड, मा श्री रमेश तलवार, मा श्री महेंद्र कांबळे, मा श्री आसाराम गायकवाड, व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच या वेळी ध्यास अर्बन निधि लिमिटेड( मोई गाव) सेंटरचे संचालक श्री प्रकाश इगवे यांचा कार्यसम्राट आमदार श्री दिलीपअण्णा मोहिते यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला व या वेळी सल्लागार पदी जालिंदरशेठ गवारे, नामदेवशेठ गवारे, चंद्रकांतशेठ गवारे, शैलेश फलके, संतोषशेठ गवारे, भरत कड, अरुण फलके भगवान साकोरे, सर्जेराव गवारे, एकनाथ करपे अविनाश गवारे समिर गवारे यांची नेमणूक करण्यात आली.