किल्लारी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

किल्लारी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

औसा (प्रशांत नेटके) : औसा तालुक्यातील किल्लारी येथे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, डॉ.सचिन सगर (सदस्य विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातुर), युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुरज बाबळसुरे, शिवसेना उपतालुका प्रमुख किशोर भोसले, युवासेनेचे अली बागवान, विकास मनाळे, साईनाथ पवार, राहुल आजने आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!