अंकुश निरगुडे आणि श्याम गौंडगावे, अर्चना सुवर्णकार गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित.
उदगीर (एल पी उगिले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांचा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक...