सुभाष चव्हाण यांचे दुखद निधन

सुभाष चव्हाण यांचे दुखद निधन

अहमदपूर : येथील यशवंत विद्यालय चे सेवानिवृत्त अ धिक्षक सुभाष माधवराव चव्हाण यांचे दि. दोन रोज शुक्रवारी दुपारी एक वाजता राहत्या घरी वयाच्या 63 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दिनांक दोन रोजी सायंकाळी सहा वाजता सार्वजनिक संशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून नातू असा परिवार असून महाराष्ट्र नागरी सहकारी बँक शाखा लातूरचे कर्मचारी सुमित चव्हाण यांचे ते वडील, यशवंत विद्यालयाचे सहशिक्षक अमोल भोसले यांचे ते सासरे होत त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!