सारोळा येथील रूपामाता मल्टिस्टेट मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

सारोळा येथील रूपामाता मल्टिस्टेट मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

उस्मानाबाद (प्रशांत नेटके) : हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवस (शिवजयंती) उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील रूपामाता मल्टिस्टेट मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.के.कदम, पोलीस पाटील प्रीतम कुदळे, कलिम शेख, शाखा व्यवस्थापक योगेश खराडे, ज्ञानेश्वर पांचाळ, नेताजी सोनटक्के ,दीक्षा काकडे, अंबादास मगर, सौरभ गुरव आदींसह शिवभक्त उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!