बनशेळकी येथे नवयुवक गणेश मंडळा तर्फ रक्तदान शिबिर संपन्न!

बनशेळकी येथे नवयुवक गणेश मंडळा तर्फ रक्तदान शिबिर संपन्न!

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथे
नवयुवक गणेश मंडळा तर्फ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बनशेळकी चे सुपुत्र अँड.पवन कोणे यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात ३४जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ बिरादार हे होते. यावेळी डॉ.स्वामी सोमनाथ,विनायक टकटवळे,जजंवाळ सर, चंद्रकांत बिरादार,पिंटु बिरादार, बाबुराव मलकापूरे, औदुबंर येरनाळे, युवराज बिरादार, गुरुनाथ पाटील,शाम पाटील,संग्राम गवरे, भिमाशंकर गटोडे,ई उपस्थिती होती.
गणरायाची मुर्ती स्थापना दिवशी गावातून मोटार सायकल रॅली ने वाजत गाजत मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना करण्यात आली.व संध्याकाळी आठ वाजता डॉ.सुधीर बनशेळकीकर, व अंजली दापकेकर‌ यांचा संगीत रजीनीचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल बिरादार, संकेत बिरादार, शिवलिंग स्वामी,शंकर बिरादार, सतीश आंबेगावे, ओम बिरादार, गुरुनाथ पाटील, सतीश आंबेगावे,यांच्यासह गणेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
या रक्तदान शिबिरात पिंटू बिरादार,अनिल आंबेगावे,शंकर‌ बिरादार,शिवलिंग स्वामी, धोंडीराम गादगे,बाळु चव्हाण,शुभम येरनाळे , नितीन महाजन,संकेत बिरादार,राहुल बिरादार,पवन‌ महाजन,
चंद्रकांत तेलंग, निळकंठ बिरादार,प्रणित येरनाळे,किशन मचकुरे,प्रवीण पांचाळ, लिगंप्पा गादगे, प्रवीण पांचाळ,
नागेश आंबेगावे, विजयकुमार हारगे ,धोडीराम भेदे,
सतीश आंबेगावे,बसवराज.एस.बिरादार,उमाकांत भेदे,चंद्रकांत बिरादार, संग्राम ,गवरे,ओम यु.बिरादार,गणेश बिरादार,संगम एस. महाजन,राजेंद्र आवळे,कुमार स्वामी,सुरज येरनाळे,वैभव भेदे, सदानंद बिरादार,ई या शिबिरात रक्तदान केले.

About The Author

error: Content is protected !!