मोफत बीपी शुगर आणि दातांचे तपासणी शिबीर संपन्न; मशिनद्वारे दमा तपासणी,तब्बल २११ नागरीकांनी घेतला लाभ

मोफत बीपी शुगर आणि दातांचे तपासणी शिबीर संपन्न; मशिनद्वारे दमा तपासणी,तब्बल २११ नागरीकांनी घेतला लाभ

उदगीर (प्रतिनीधी) : उदगीर येथील मुंडे हाॅस्पीटल च्या वतिने दि २ सप्टेंबर २०२२ रोजी मधुमेह
आणि उच्च रक्तदाब तसेच दातांची तपासणी या साठी मुंडे हाॅस्पीटल उदगीर येथे मोफत शिबिर , मशिनद्वारे दमा तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबीरात तब्बल २११ रूग्नानी लाभ घेतले.यात रक्तातील शुगरची जेवणापूर्वी आणि जेवणानंतर तपासणी, रक्तदाबाची तपासणी,
दातांची तपासणी, दम्याची मशिनद्वारे तपासणी या सर्व तपासनी अगदी मोफत गेले गेले.दातांच्या विविध आजारांवर मोफत सल्ला ही उपस्थित नागरीकांना दिला.या शिबिरांचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेतले.या शिबीरात उपस्थित डाॅ.श्रीकांत मुंडे,डाॅ.सुयशा मुंडे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप शेल्हाकर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!