शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान

शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान

उदगीर : शहिदोको शतशः नमन, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या वारसांचा सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन दिनांक 8सप्टेंबर 2022रोजी सत्कार करण्यात आला.उदगीर येथील शहीद जवान उद्धव शिंदे ,यांच्या पत्नी चंद्रकला बाई यांचा सत्कार करण्यात आला, भारत ,पाकिस्तान 1971 साली युद्धात उद्धव शिंदे शहीद झाले होते,आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून शहिदांच्या आठवणी ताज्या राहाव्यात म्हणून हा कार्यक्रम संपूर्ण भारतात ,तसेच आपल्या लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शहिदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आला होता, यावेळी 53 बटालियन एन.सी.सी.लातूर सी.ओ. संतोषकुमार , येथील S Q M ,डोमर,,हवालदार पंकज सर,गित्ते सर,श्यामलाल हायस्कूल ,उदगीर येथील एन.सी.सी.प्रमुख सोनाळे बालाजी ,एन.सी.सी.कॅडेट ,सोमनाथपुरचे सरपंच सुर्यवंशी ,बामणी चे सरपंच राजकुमार बिरादार ,जितेंद्र शिंदे ,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!