स्मारकाच्या दर्शनी भागात स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो सह नावाचा फलक लावण्याची मागणी

स्मारकाच्या दर्शनी भागात स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो सह नावाचा फलक लावण्याची मागणी

लातूर (एल.पी.उगिले) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मराठवाडा मुक्ती संग्राम प्रेरणादायी लढा स्मृती करिता शासनाच्या वतीने मराठवाड्यातील तालुक्याच्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक उभारण्यात आले या स्मारकावर मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य चळवळीत प्रमुख स्वातंत्र्य सैनिकाचे नावे फोटो सह कोरण्यात आले पण सर्व स्वातंत्र्य सैनिकाचे नावे दिसून येत नाहीत 17 सप्टेंबर पासून शासकीय स्तरावर विविध कार्यक्रम माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमोहत्सवी वर्ष साजरे केले जाणार असून भावी पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामातील प्रेरणादायी इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांचे नावे माहिती व्हावी या करिता लातूरतील शिवछत्रपती सार्वजनिक ग्रंथालय शेजारील मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाच्या दर्शनी भागात नावाची यादी शक्य असेलतर फोटो सह यादी लावण्याचे मागणी निवेदन सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी लातूर जिल्ह्याधिकारी ,लातूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे .

About The Author

error: Content is protected !!