एस.पी.साहेबांच्या विशेष पथकातील अधिकारी लयभारी!!! पीएसआय क्षिरसागर करत सुटलेत दादागीरी !!!
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात सध्या विशेष पथकाची विशेष कामगीरी पाहयला मिळत आहे.सर्वसामान्य मानसांच्या इज्जतीचे धिंडवडे काढून आपला रौब दाखवायचा, ही पोलीस खात्यातील इतिहास जमा गोष्ट करून मानवाधिकाराचे धिंडवडे काढतांना एका कर्तबगार एस.पी.च्या नावाला काळिमा फासण्याचे पाप एक मस्तवाल पीएसआय करत असेल तर पोलीस प्रशासन गप्प का?कांही अधिकारी बोलतात तो एस.पी.चा राइटहॅंड आहे!मग साहेबांना याची जाणीव नाही का?
एका प्रतिष्ठीत नागरिकाला रस्त्यावर थांबवून मारहान करणे?अश्लिल शिवीगाळ करने कोणत्या कायद्यात बसते?आपला माजोरीपणा दाखवायला प्रतिष्ठित व्यक्तीची बदनामी करणे गरजेचे आहे का? अशा पोलीस अधिकार्यांना एस.पी.का पाठीशी का घालतात?
या मस्तवाल पीएसआयचे पुढे काय होणार?हजारो लोकांच्या सह्याचे निवेदन आय.जी.,डीआयजी यांना पाठवले आहे.पुढे काय? वाचा पोलिस रिपोर्टरच्या दि.25/2/2021 च्या अंकात!!!
धडाकेबाज आणि सडेतोड लिखाणासाठी वाचत रहा,पहात रहा पोलिस फ्लॅश न्युज,पोलिस संदेश रिपोर्टर!!!