उमेद ; हस्तकला वस्तू (बंजारा आर्ट) प्रदर्शन व विक्री
अहमदपूर (गोविंद काळे) : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, लातूर औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी व SGS मॉल पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व अमृतमहोत्सवी वर्ष 2022-2023 अंतर्गतउमेद समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या हस्तकला वस्तू (बंजारा आर्ट) प्रदर्शन व विक्री दि 23 ते 25 सप्टेंबर पर्यंत CGS मॉल मोलेडीना रोड पुणे येथे ठेवण्यात आले आहे तरी अहमदपूर उमेदच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात आली आहे कीपुणे शहरामध्ये वास्तव्यास असलेल्यांनी उमेद च्या विक्री प्रदर्शनास भेट द्यावी.
