चाकूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा!
चाकुर (गोविंद काळे) : यशवंत मंगल कार्यालय, चाकूर येथे पार पडलेल्या चाकूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभेला आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
प्रसंगी जि प चेअरमन पतसंस्था इगे पी.पी सर, व्हाईस चेअरमन ॲड प्रमोदजि जाधव, नगराध्यक्ष कपिलजी माकणे, जि. प सदस्य माधवराव जाधव, , लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक एन.आर पाटील,अनिलराव वाडकर, निशिकांत मिरकले, शिवहर स्वामी नगरसेवक नितीन रेड्डी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे, उपाध्यक्ष गणराज अंतुरे, बालाजी डावळे, विवेकानंद स्वामी, ओमप्रकाश नागुरे, ओमप्रकाश सुवर्णकार, प्रभावती पोतने, अंगद कासले, अंगद सावंत, संगमेश्वर ढगे, बालाजी येळापुरे, चंद्रकांत भोजने, प्रभू कांबळे, प्रभावती डोंगरे, कविता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
