लातुर मनसेचे PFI या संघटनेवर बंदी घाला यासाठी आंदोलन

लातुर मनसेचे PFI या संघटनेवर बंदी घाला यासाठी आंदोलन

लातूर (एल.पी. उगिले) : परवा PFI ह्या इस्लामिक संघटनेने पुण्यात “पाकिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा दिल्या, हिंदुस्थानात राहुन याच देशातील साधन संपत्ती वर आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करुन देश विरोधात घोषणा देणाऱ्या PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा.जर तुम्हाला पाकिस्तानवर एवढेच प्रेम असेल तर पाकिस्तानात चालते व्हा. तसेच त्यावेळी मनसेकडुन पाकिस्तान च्या ध्वज जाळण्यात आला. त्यावेळी मनसे लातुर शहराच्या वतीने “हर हर महादेव “, “भारत माता की जय” ,”जय शिवराय” ह्या जय घोषात देऊन प्रति उत्तर देण्यात आले. यावेळी संजय राठोड(जि.अध्यक्ष),भागवत शिंदे(राज्य उपाध्यक्ष शेतकरी सेना),मनोज(तात्या)अभंगे(शहर अध्यक्ष),सचिन सिरसाठ(जि.स्वयंरोजगार विभाग),अंकुश शिंदे(जि.कामगार सेना),अर्जुन कोळी(जि.कामगार सेना),अॕड.अजय कलशेट्टी(जि.विधी विभाग),संग्राम रोडगे(ता.अध्यक्ष उदगीर),बजरंग ठाकुर,दत्ता मेत्रे,वैभव जाधव,अजिंक्य मोरे,अनिल जाधव,धनंजय मुंढे,बालाजी पाटील,चंदु केंद्रे ,योगेश डोंगरे, गहिनीनाथ सोमवंशी, अॕड.चापोलीकर,कुणाल यादव,गौरव भोसले,रोहित पवार,गोविंद उदगीरे,सिध्दु इरले,नाना धुमाळ,आकाश मोरे,दत्ता बनसोडे,अमोल बनसोडे,अमोल बनसोडे,रुषी घटमल,अनिल डोंगरे,नवनाथ कारले,ओम पवार,गोविंद नाईकवाडे,महेश क्षिरसागर,धिरज राऊत,वैभव चव्हाण ,अजित पुजारी इ.पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!