श्री स्वामी समर्थ मुख्य दरबाराच्या जागेत वृक्षारोपण

श्री स्वामी समर्थ मुख्य दरबाराच्या जागेत वृक्षारोपण

उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र एम.आय.डी.सी औद्योगिक वसाहत (मुख्य दरबार) लोणी या केंद्रात साक्षात परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र आदरणीय नितीन भाऊ मोरे यांच्या शुभहस्ते या केंद्राच्या जागेत औदुंबर या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रदीप बेद्रे, प्रदीप जाधव, अरविंद मामडगे, संतोष बिरादार, राजकुमार मुक्कवार, डॉ. संजय तेलंग, स्वप्निल तेलंग,रेखा जाधव, मंदा बेद्रे, सरिता द्वासे( हरकरे) चंदू बेद्रे, संग्राम हरकरे, निवृत्ती जवळे यांच्यासह सेवेकरी, कार्य सेवेकरी, भाविक भक्त, लोणी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!