राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान शिबिर!

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान शिबिर!

अहमदपूर (गोविंद काळे) : चाकूर शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर येथे सभासद नोंदणी अभियान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आमदार यांनी संबोधित केले.

प्रसंगी समवेत माजी सभापती करीमसाहेबजी गुळवे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, बालाजीदादा सुर्यवंशी, शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष आदित्य लवटे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष समाधान जाधव, ता.उपाध्यक्ष शिवकुमार मामडे, शहराध्यक्ष अविनाश भोरे, गणपत आबा कवठे, नगरसेवक इलियासजी सय्यद, नगरसेवक मुजमिलजी सय्यद, शिवदर्शनजी स्वामी, प्रा. व्ही.डी पवार सर, रामभाऊ फुले, संदीपजी शेटे, बिलाल पठाण, विष्णुजी तिकटे, रामदास घुमे, सचिन तोरे, मतीन गुळवे, कासीम पटेल, चंद्रमनी शिरसाठ विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!