अहमदपूर येथे महात्मा गांधी महाविद्यालये येथे तालुकास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

अहमदपूर येथे महात्मा गांधी महाविद्यालये येथे तालुकास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील महात्मा गांधी महाविद्यलयात दि.07/10/2022 रोजी नेहरू युवा केंद्र लातूर यांच्या वतीने तालुकास्तरीय युवा महत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय युवा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन अहमदपूर तालुक्याचे तालुका समन्वयक श्री. प्रविण व्यंकटराव पवार व महादेव पुंडलिक ढोबळे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी चित्रकला स्पर्धा भाषण स्पर्धा तसेच विविध प्रकाच्या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे आध्यक्ष महात्मा गांधी महाविद्यालयाचे श्री. सुरेशराव देशमुख (संचालक वि. वि. मंडळ अहमदपूर) प्राचार्य कॅप्टन. डाॅ. अनिता शिंदे मराठी विभाग प्रमुख, डॉ. अनिल कांबळे प्रा.डॉ. बी. व्ही. नरवाडे प्रा. डाॅ. यादव सूर्यवंशी प्रा.डॉ. राजश्री जाधव आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!