पुणे ससाणे नगर येथे आज किशोर कुमार पुण्यातीथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पुणे ससाणे नगर येथे आज किशोर कुमार पुण्यातीथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : आज किशोर कुमार यांच्या पुण्यतिथी निमित्त ससाणे नगर येथे मुराद भाई काजी व रउफ शेख भाई यांनी किशोर दा यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष योगिता ताई गोसावी. लष्कर पोलीस स्टेशनचे PI अशोक कदम साहेब. व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात माननिय अशोक कदम साहेबांनी अतिशय सुंदर गाणे आपल्या अतिशय सुंदर आवाजात सादर केले.व इतरही कलाकारांनी किशोर दा यांची गाणी सादर केली.
मुराद भाई काजी व रउफ भाई शेख यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचे आयोजन केले. व ओल्ड इज गोल्ड अशी आठवण करून दिली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!