वाडीकर ज्वेलर्सचे उद्घाटन संपन्न

वाडीकर ज्वेलर्सचे उद्घाटन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यादगिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा औराद व कमलनगर तालुक्याचे आमदार प्रभू बी चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच वाडीकर ज्वेलर्सचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी भगवानराव पाटील, सुभाषराव शेडूळे, गोपाळराव पाटील, कमालनगर बीजेपी तालुका अध्यक्ष पन्हाळे, राजू शेळके, योगेश पाटील, विलास गुरुजी, पंडित पाटील, प्रदीप रक्षाळे, अनिल वाडीकर, सचिन राठोड, जयपाल राठोड, बाबू गुरुजी, गोपाळराव पाटील, सुरेश लांडगे , विशाल गोजेगाव, दीपक जाधव मारुती, वाडीकर बालाजी, जाधव हंसराज, हुलसुरे अविनाश पाटील, देवदास पाटील तसेच वाडेकर ज्वेलर्सचे मालक अंकुश वाडीकर, संतोष वाडीकर, दिगंबर वाडीकर तसेच वाडीकर परिवारावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळा उत्सवात संपन्न झालेला आहे.

About The Author

error: Content is protected !!