जनार्धन जाधव जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जनार्धन जाधव जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

उदगीर (प्रतिनिधी) : देवर्जन येथे जिल्हा परिषद प्रशाला शाळेवर शिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री जाधव जनार्धन एकनाथ यांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बि.पी.व शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते लातूर जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री जाधव जनार्धन यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी शिक्षक श्री जाधव जनार्धन यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!