वाडीकर ज्वेलर्स च्या वतीने मान्यवरांचा सत्कार

वाडीकर ज्वेलर्स च्या वतीने मान्यवरांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील उद्योग भवन च्या पाठीमागे असलेल्या वाडीकर ज्वेलर्स येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव मामा बिरादार येनकिकर, भीमराव वामनराव पाटील, सुनील पाटील यांनी सदिच्छा भेट दिली असता, वाडीकर ज्वेलर्सचे अंगद वाडीकर आणि अंकुशराव वाडीकर यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. वाडीकर ज्वेलर्सचे मालक अंगद वाडीकर व अंकुश वाडीकर यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला. याप्रसंगी हंसराज हुलसुरे आणि शिवव्याख्याते सिद्धेश्वर लांडगे हेही उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!