बालाघाट तंत्रनिकेतन व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा

बालाघाट तंत्रनिकेतन व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक महिला दिनानिमित्त बालाघाट तंत्रनिकेतन व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सचिव श्री ग शी प्र मंडळ तथा जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी श्रीमती प्राचार्य रेखाताई तरडे, संचालिका सौ शिवलीकाताई हाके, प्राचार्य श्रीमती रूत चक्रनारायन्न स.च.मो.इं.स्कूल,प्रा.श्रुती मेणकुदळे, प्रा.आरती पुणे, प्रा.सौ.रूपा पाटील, प्रा.देशपांडे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी संचालक कुलदिप हाके, प्राचार्य नितीन पी शिवपूजे, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, प्रा.मदन आरदवाड, प्रा.दहिटनकर सुहास, प्रा.कालिदास पिटाळे, प्रा.स्वामी मंगेश, प्रा.गणेश यमगिर, प्रा.शेख, श्री विजय पांचाळ,प्रा.पटणे उमाकांत,प्रा.संतोषकुमार लातुरे श्री मंगेश चव्हाण, श्री सतीश केंद्रे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!