पार्थ दिक्कतवार याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड

पार्थ दिक्कतवार याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ प्रमोद दिक्कतवार याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 24 नोव्हेंबर रोजी लातूर येथे होणार आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे,मानसीताई हाके,कोषाध्यक्ष अमरदीप हाके, कौशल्या कांबळे, सुरेंद्र चाकूरकर, जनार्धन गायकवाड, रमेश हाके, संस्था समन्वयक कुलदीप भैय्या हाके, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, मुख्याध्यापक परमेश्वर पाटील सह शिक्षक संजीवनी गुरमे, शबाना शेख, त्रिगुना मोरगे ,अश्विनी घोगरे, सविता पाटील, शारदा तिरुके, आयोध्या जाधव , नंदकुमार मद्देवाड, सतीश साबणे सह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!