लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत ‘भारतीय संविधान दिन साजरा

लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत 'भारतीय संविधान दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत ‘भारतीय संविधान दिन व संविधान उद्येशिकेचे वाचन घेण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघमारे उपस्थीत होते. प्रमुख पाहुणे सागर वाघमारे होते यावेळी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतीमेचे पुजन संजय वाघमारे यानी केले. संविधान उद्येशिका चे वाचन सहशिक्षीका सुंगधी भाग्यलक्ष्मी यानी विद्यार्थ्याना संविधाना विषयी मार्गदर्शन केले . यावेळी विद्यार्थ्यानी संवीधानाचे घोषवाक्य देवुन संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी विद्यार्थी पालक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!