कोरेगाव पार्क येथे रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्रतिस्पर्धी गुन्हेगार टोळक्याने अग्निशस्त्रासह जीवघेण्या हल्ला चढवून दहशत निर्माण करून त्यास गंभीर जखमी करून पसार झालेल्या गुन्हेगारापैकी 2 मुख्य आरोपीतांना Unit-2 ने चोवीस तासाचे आत केले जेरबंद

पुणे : दि. 24/11/22 रोजीचे रात्री बंडगार्डन पो.स्टे. च्या रेकॉर्डवरील आरोपी नामे सागर उर्फ यलाप्पा उर्फ यल्ल्या कोळानट्टी वय- 25 रा. ताडीवाला रोड पुणे यास प्रतिस्पर्धी  टोळीतील 5 ते 7 गुन्हेगारांनी अग्निशस्त्रासह जीवघेण्या हल्ला चढवून त्यास गंभीर जखमी करून पसार झाले होते. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हे शाखा Unit-2 ला समांतर तपास करून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते.
        त्याअनुषंगाने Unit-1/2 प्रभारी व.पो.नि.मा. संदीप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले व PSI नितीन कांबळे यांचे दिमतीत 2 स्वतंत्र पथके तयार करून गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला. सदरचा गुन्हा बंडगार्डन पो.स्टे.च्या रेकॉर्डवरील (1) सोन्या दोडमनी (2) रोहन उर्फ नटी निगडे (3) अजय उर्फ धार साळुंखे (4) नितीन उर्फ नट

About The Author

error: Content is protected !!