जि.प सदस्य अशोक केंद्रे व माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी घेतली कोरोना लस

जि.प सदस्य अशोक केंद्रे व माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी घेतली कोरोना लस

अहमदपुर (गोविंद काळे) : येथील ग्रामीण रुग्णालयात लातुर जिल्हा परिषद सदस्य अशोक (काका)केंद्रे व अहमदपूर पंचायत समिती माजी सभापती सौ.अयोध्याताई अशोकराव केंद्रे या पती पत्नी यांनी सिरम इन्स्टिट्युट ची ‘कोव्हीशिल्ड’ ही लस घेतली.

यावेळी ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ.सुरजमल सिंहाते डॉ.धीरज देशमुख डॉ.जयप्रकाश केंद्रे, पं.स.सदस्य माणिक नरवटे,रुग्णकल्याण समिती सद्स्य मुज्जमिल सय्यद, पं.स.सदस्य नागनाथ दहिफळे, मा.सरपंच नाथराव केंद्रे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष माधव मुंढे, सह आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती.
चौकट :
कोव्हीशील्ड’ ही लस सुरक्षित असून नोंदणी करून आपण सर्वांनी टोचून घ्यावी असे आव्हान जि.प सदस्य अशोक( काका)केंद्रे व माजी सभापती सौ.अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!