गुजरात राज्यात भाजपाच्या एकतर्फी विजयाचा उदगीर भाजपकडून जल्लोष

गुजरात राज्यात भाजपाच्या एकतर्फी विजयाचा उदगीर भाजपकडून जल्लोष

उदगीर (एल.पी.उगीले) : गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी विजय मिळवीत सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपाला मिळालेल्या या यशाबद्दल उदगीर शहर भाजपच्या वतीने शिवाजी चौकात फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, धर्मपाल नादरगे, प्रा. पंडित सूर्यवंशी, उत्तरा कलबुर्गे, साईनाथ चिमेगावे, ऍड. दत्ताजी पाटील, सुनील सावळे, अरुणा चिमेगावे, ऍड. सावन पस्तापुरे, दयानंद कांबळे, गणेश गायकवाड, रुपेंद्र चव्हाण, उदय ठाकूर, पप्पू गायकवाड, अमोल अनकल्ले, अमर सूर्यवंशी, आंनद बुंदे, संजय पांढरे, आनंद साबणे, मंदाकिनी जीवने, सरोज वारकरे, अनिता नेमताबादे, मधुमती कनशेट्टे, वर्षा धावारे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!