हँडबॉल विभागीय स्पर्धेत महात्मा फुले दुहेरी यश

हँडबॉल विभागीय स्पर्धेत महात्मा फुले दुहेरी यश

अहमदपूर (गोविंद काळे) : नुकतेच अहमदपूर येथे १६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या हँडबॉल विभागीय स्पर्धेत अहमदपूर येथील संघाने स्पर्धेत प्रथम ( वयोगट १४ व वयोगट १९) विजेतेपद पटकावले तर १७ वयोगटातील संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला १४ वर्षेखालील व १९ वर्षाखालील दोन्ही संघांची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या खेळाडूंची निवडीबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक प् आदींच्या वतीने खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच क्रीडा शिक्षक सुनील सुरकुटे व बी एम पाटील सर यांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे या निवड झालेल्या विभागीय हँडबॉल स्पर्धेमध्ये करण पवार, अर्जुन पवार, गजानन रगडगेवार, सुनील केंद्रे, जयेश सूर्यवंशी, कार्तिक केंद्रे , कुणाल श्रीमंगळे, श्रेयश गीत्ते सदानंद गुड्डे, आदित्य पदमपल्ले, पवन नरवटे, आधी खेळाडूंचा समावेश होता

About The Author

error: Content is protected !!