देवणीचे पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी रमेश चंद्रभान जाधव यांचे निधन
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील पंचायत समिती माजी विस्तार अधिकारी अनेक पंचायत समितीचा गाठा अभ्यास असणारे मनमेळावु स्वभाव व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात मोठा अनुभव असणारे सेवानिवृत्त आर सी जाधव यांचे दु:खाची निधनाची बातमी दि,२२/१२/२०२२ रोजी सायंकाळी वाऱ्यासारखी बातमी समजताच देवणी तालुक्यातील सर्व समाजातील बहुजनांनी हळूहळू व्यक्त केली. गुरूवार दि.२२ डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या मुळ गावी चांडकापुर ता.बस्वकल्यान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.
