राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मलकापूर येथील नूतन सरपंच गुरुनाथ बिरादार यांनी घेतली सदिच्छा भेट

राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मलकापूर येथील नूतन सरपंच गुरुनाथ बिरादार यांनी घेतली सदिच्छा भेट

लातूर (दयानंद स्वामी) : राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची लातूर येथे उदगीर तालुक्यातील मलकापूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले मलकापूरचे नूतन सरपंच गुरुनाथ बिरादार तसेच चंदरअण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सुनील पाटील, सतीश पाटील, पवार सचिन, महेबुब शेख, अशोक कांबळे, सय्यद जानाभाई, शांतीविर बिरादार, महेश बिरादार आदी ग्रामपंचायत सदस्य यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील विकासकामासाठी कार्य करावे. अशा शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!