येशुच्या जीवनाविषयी तत्वज्ञानाने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणावे – रेव्ह. वसंत भोसले

येशुच्या जीवनाविषयी तत्वज्ञानाने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणावे - रेव्ह. वसंत भोसले

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : क्रिसमस विश्ववाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. देवणी शहरात फूलेनगर येथील विश्ववाणी चर्चमध्ये येशुचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

येशुच्या जीवनाविषयी तत्वज्ञानाने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणावे - रेव्ह. वसंत भोसले

या कार्यक्रमाला देवणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश सोंडारे, बाबुराव लांडगे, प्रा, अनिल इंगोले, राष्ट्रवादीचे देवणी तालुकाध्यक्ष तथा बांधकाम सभापती देवणी,ॲड राजकुमार मोहिते,रमेश सुर्यवंशी, वसंत भोसले पाळक, शिवाभाऊ कांबळे,अमरदिप बोरे राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष, पत्रकार जितेशभाऊ रणदिवे, लक्ष्मण रणदिवे,जयेश ढगे,सिंगदर गायकवाड, सचिन भोसले, वाडेकर शामला,मिना भोसले,सुलबाई कांबळे, शकुंतला कांबळे, रुक्मिणी कलवले,कमल रणदिवे, ज्योती कांबळे, प्रिया कसबे, सुनील सुर्यवंशी, मारोती गायकवाड, प्रकाश मोहिते गोरख थोरे,कोंडल कांबळे,सुलबाई मेह्त्रे, विश्वजित कांबळे, सत्यजित कांबळे,सुरज रणदिवे,आदि, उपस्थित होती,विश्ववानी चर्चमध्ये केक कापून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत येशुचा जन्मोत्सव साजरा करण्यात आले यावेळी देवणी परिसरातील सर्व येशुवर प्रेम करणारे बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!