स्व.अशोकराव हाके पाटील यांचा पुण्यस्मरण दिन साजरा

स्व.अशोकराव हाके पाटील यांचा पुण्यस्मरण दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन सचिव स्वर्गीय अशोकराव हाके पाटील यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बालाघाट तंत्रनिकेतन तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था रूध्दा पाटी येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी संचालक कुलदीप हाके यांनी बोलताना आठवणीना उजाळा दिला. तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडून गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. यावेळी संचालिका सौ. शिवलिकाताई हाके तसेच उपप्राचार्य एस.बी.नागरगोजे, प्रा. दहीटनकर सुहास, पांचाळ विजय भरत दुधाटे, संतोष होनमाणे, अशोक चव्हाण, सतीश केंद्रे.

About The Author

error: Content is protected !!