पंतप्रधानांच्या मातोश्रींना उदगीरात आदरांजली
उदगीर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. भारतीय जनता पार्टी उदगीर शहर कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, बापूराव येलमटे मामा, अमोल निडवदे, दिलीप मजगे,गणेश गायकवाड, ॲड दत्ताजी पाटील, आनंद बुंदे, रामेश्वर पवार, साईनाथ चीमेगावे, अरुणा चिमेगावे, सुनील सावळे, सुजित जीवने, आनंद साबणे, मंदाकिनी जीवने, स्वाती वट्टमवार, उषा माने आदी उपस्थित होते.
