दलित पॅंथर च्या वतीने ५०० शूरवीरांना मानवंदन

दलित पॅंथर च्या वतीने ५०० शूरवीरांना मानवंदन

पुणे (प्रतिनिधी) : दलित पॅंथर पुणे शहराच्या वतीने दि 1 जानेवारी रोजी पुणे स्टेशन येथे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभस पुष्पहार अर्पण करून 500 शुरवीरांना अभिवादन केले व तसेच शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे ५०० लोकांना अन्नदान चे पॅकेट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व सौ समिना शेख अध्यक्ष हडपसर विधानसभा महिला आघाडी, बाळासाहेब पवळे अध्यक्ष हडपसर विधानसभा, रामा होळीकेरी प्रभाग 37 अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इस्माईल भाई, गणेश होळीकेरी, बाबू कुरेन, विनोद भाई, दत्ता भराटे सर्व दलित पँथरचे कार्यकर्ते महिला आघाडी व भिम सैनिक मोठे संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!