शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक आरोग्य दिनानिमित्त बालकांसाठी आरोग्यदायी आहार या विषयावर मार्गदर्शन
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात ,धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीरच्या वतीने जागतिक...