जानापुर ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

जानापुर ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

उदगिर (एल.पी.उगीले) : स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच मिनाक्षी कल्याणराव बिरादार,यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सरपंच मिनाक्षी कल्याणराव बिरादार,उपसरपच गुणवंत बिरादार,ग्रामपंचायत सदस्य वसंत जाधव,शाम राठोड , गणेश वडमुरगे,भगवान कांबळे, तानाजी राठोड,गोविंद जाधव ,तलाठी किशोर पाटिल,अभियता चव्हाण,ग्रामसेवक आरणे बि,डी,लाईनमन जंपावाड, कर्मचारी, सदस्य, गावकरी महिला, पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!