सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून जिजाऊ जयंती साजरी

सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून जिजाऊ जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी अनिताताई जाधव, अनिता जगताप, पुष्पाताई जाधव, चारूशिला पाटील, बबिता भोसले, सूर्यसुशीला मोरे,नीता मोरे, अनिता जाधव, दीपाली औटे, शिल्पा इंगळे, उषा कांबळे, ज्योती स्वामी, शिवगंगा बिरादार,वंदना भोसले, मीरा माने, मालती आचवले, सिद्धेश्वर पाटील, विक्रांत भोसले, उदय मुंडकर, गजानन सतालकर, धनाजी मुळे, मनोज पुदाले, कैलास पाटील, नवनाथ गायकवाड, संजय पाटील,अॅड. दत्ता पाटील,गणेश गायकवाड, गोविंद सोनकांबळे,गोपाळ पाटील, सर्जेराव भांगे, दत्त्ता पाटील, मदन पाटील, शिवाजी देवनाळे, रामभाऊ मोतीपवले, यशवंत पाटील, संदीप पाटील,अमोल घुमाडे, भाऊसाहेब जांभळे, प्रशांत बिरादार, बाबासाहेब सूर्यावशी, संजय कांबळे, श्रीनिवास एकुरगेकर, राहुल आतनूरे,शिवा उप्परबावडे, संतोष वळसने, बिपीन जाधव, रवी जवळे, कालिदास निटुरे, पंकज कालानी, विकास बिरादार, सुदर्शन शिंदे, श्रीकांत गोपाडे, अर्जुन आटोरकर, नारायण कोयले,दापकेकर ज्ञानेश्वर, शिवाजी तिर्थे, महेश मुसळे, प्रीतम गोखले, अभिजीत मालेगावे, अनिल शेळके, जितेंद्र मदलापूरकर, सतीश पाटील मानकीकर, सचिन लांजे, शंकर मोरे, गणेश मुंढे, गणेश मुंडकर, प्रतीक पाटील, ज्ञानेश्वर बिरारादार, कुलकर्णी , पेठे , कोयले ,संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुलींनी जिजाऊ वंदना घेवून जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

About The Author

error: Content is protected !!