शिष्यवृत्ती परीक्षेत समर्थ बिराजदार यांचे घवघवीत यश

शिष्यवृत्ती परीक्षेत समर्थ बिराजदार यांचे घवघवीत यश

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल वलांडी ग्रामपंचायतच्या वतीने तालुक्यात सर्वप्रथम आलेल्या समर्थ धनराज बिरादार यांचा सत्कार करून बक्षीस देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.समर्थ हा सौ. अनुसयादेवी सोनकवडे विद्यालयाचा विद्यार्थी असून या पूर्वी ही या शाळेचे अनेक विद्यार्थी नवोदय आणि शिष्यवृत्ती स्पर्धेत चमकले आहेत.

या सत्कार प्रसंगी सरपंच रामभाऊ भंडारे, ग्रामविकास अधिकारी एच एम केंद्रे, ग्रा.प.सदस्य मुशताक कादरी, रवी गायकवाड, संदीप जगताप, दीनेश पाटील, रवी सुर्यवंशी,न्यानबा गायकवाड, धनराज बीरादार,वीजयकुमार बीरादार,सोमनाथ महाजन, पत्रकार सगीर मोमीन,बच्चु गायकवाड,व ग्रामपंचायतचे कर्मचारी नसीमा शेख,संजू गायकवाड हे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!