जवळगा येथे संत रविदास जयंती साजरी
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील जवळगा येथे संत रविदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बालाजी सूर्यवंशी.रजनीकांत सूर्यवंशी. सूर्यकांत सूर्यवंशी. रामचंद्र सूर्यवंशी.अनिल सूर्यवंशी. संतोष वाघमारे. बंडू सूर्यवंशी. बाळू सुर्यवंशी. भानुदास सूर्यवंशी. होते.यावेळी सरपंच हनुमंत बिराजदार यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माझी जिल्हा परिषदयावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील जवळगेकर. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेषराव पाटील. श्याम भंगे. यशवंत सोनकांबळे. मधुकर सोनकांबळे. विजयकुमार पाटील. संजय रेड्डी. माधव तेलवाड. किशोर बिराजदार. यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
