पो. नि. परमेश्वर कदम यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचा शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र अभिजीत औटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी महिला दक्षता समिती सदस्या दिपाली औटे, संगिता नेत्रगावे, चंचला हुगे, पोलीस मित्र शेख मोहम्मद, रतिकांत घोगरे, सय्यद सलीम, विनोद पदमगीरवार, लाईक खान, मेहबूब मुल्ला आदी मित्र परिवार उपस्थितीत होता.
