सरस्वती विद्यालयात स्वच्छता दूत सेवक संदिपान हंकारले यांचा भव्य सत्कार संपन्न

सरस्वती विद्यालयात स्वच्छता दूत सेवक संदिपान हंकारले यांचा भव्य सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : सरस्वती माध्यमिक विद्यालय कुमठा बुद्रुक येथे शाळेचे स्वच्छता दूत सेवक संदिपान हंकारले यांचा संपूर्ण शाळेची सुंदर स्वच्छता केल्याबद्दल मुख्याध्यापक शिंदे जी.आर, पर्यवेक्षक एम. बी .वाघमारे, प्रा. पटवारी बी .एस,वरिष्ठ लिपिक माने जे. व्ही,ग्रंथपाल नीला आर.एस,सांस्कृतिक विभाग प्रमुख कांबळे यु. आर,एम. एस बुधवारे,जवळे ज्ञानेश्वर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्रजी विभाग प्रमुख राऊत एस .के,मुंडे एस. बी यांच्यासह पुठ्ठेवाड व्ही .जी,आडे एस.टी,तुमराम एस. के,राठोड ए.पी यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हालकंचे डी.डी यांनी केले तर आभार प्रदर्शन बिरादार एस.आर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!