शिव जयंती सप्ताहनिमित्त रक्तदान शिबिर
उदगीर(एल.पी.उगीले) : तालुक्यातील नळगीर ग्रामस्थांनी पुढाकार घेत सार्वजनिक शिव जन्मोत्सव 2023 निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उदगीर पोलिस स्टेशन उप निरीक्षक वाघमारे ,बिपिन पाटील,सतीश पाटील मानाकिकर,यशवंत पाटील,आशिष अंबरखाने,विश्वजित पाटील,पद्माकर उगीले,सोनाळे मामा,शिवकुमार उप्परबावडे,अविनाश उगीले,अंकुश ताटमपल्ले,गोपाळ पाटील व इतर शिवप्रेमी उपस्थित होते.
या वेळी आशिष अंबरखाने,शुभम राचमाळे,महेश किवंडे,ओमकार उगीले,धनाजी कोतलापुरे,गौरव उगिले,अमर थोटे,अक्षय वळसने,गिरीश उगिले,अविनाश उगीले,उद्देश उगीले,बालाजी बेल्लाळे,महेश कापसे,प्रशांत दिगे,अक्षय थोटे,कृष्णा उगीले,मल्लिकार्जुन बंडे,निखिल मठदेवरू,वैभव उगीले, मोहसीन शेख, चांदपाशा फैजुल्ला,फय्याज सुभेदार,पांडे संतोष,अमीन शेख,प्रेम कांबळे,कासार कादर,कापसे रामेश्वर,पद्माकर उगिले,स्वप्नील वलसने,तुळशीदास उगिले,निकिता बिडवे,अच्युत बिडवे,बिलाल शेख,नवाब शेख,शंकर किवंडे यांनी रक्तदान करत शिवरायांना मानवंदना दिली.
