आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराजांची जयंती

आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराजांची जयंती

लातूर (दयानंद स्वामी) : भारतीय सामाजिक – धार्मिक क्षेत्रातील सुधारक थोर मानवतावादी, शूरवीर लढवय्या, ‘गोरराजवंशी बंजारा’ समाजातील प्रख्यात सतगुरू सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा सोहळा रेणापूर पिंपळफाटा येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सकाळी संपन्न झाला यावेळी औसा येथील आ. अभिमन्यू पवार हेही उपस्थित होते.

यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आ. रमेशआप्पा कराड आणि आ. पवार यांनी विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम काका शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, संयोजक रमादादा चव्हाण, रेणापूर शहराध्यक्ष दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, उत्तम चव्हाण, सतोष राठोड, अजीम शेख, अंतराम चव्हाण, दिलीप चव्हाण, योगेश राठोड, प्रदीप चव्हाण, सचिन शिरसकर, भारत राठोड, साहेब चव्हाण, नंदकुमार मोटेगावकर, अतुल राठोड, कारभारी चव्हाण, धम्मानंद घोडके, किशोर चक्रे, गणेश चव्हाण, संजय चव्हाण,अमोल राठोड, सुभाष राठोड, विकास चव्हाण, धोंडीराम चव्हाण, बालाजी चव्हाण, कृष्णा राठोड, राजू राठोड, सुनील राठोड, दयानंद राठोड, पप्पू राठोड, रवी राठोड, भीमराज चव्हाण, विजय चव्हाण, मोतीराम राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!