804 कोरोनाबाधित रुग्ण; 5 रुग्णांचा मृत्यु

804 कोरोनाबाधित रुग्ण; 5 रुग्णांचा मृत्यु

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 804 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 5 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1525 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 405 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 1271 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 399 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36332 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 5979 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 780
रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 29573 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 513 आहे.

About The Author