तळेगाव येथे शिवजयंती निमित्त बालाजी रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण ‌

तळेगाव येथे शिवजयंती निमित्त बालाजी रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण ‌

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी (भाऊ) रेड्डी, यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले शिवजयंती उत्सव निमित्त वेगवेगळे कार्यक्रम नियोजन करण्यात आले या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा अलंकार शाळेतील मुलांनी केले कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा प्रमुख बालाजी (भाऊ) रेड्डी, यांनी मनोगत व्यक्त केले बालाजी(भाऊ) रेड्डी, यांनी मनोगत वेळी तरुण मुलांना आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये जन्म घेतला आहे तरी आपण त्यांचे काही तत्व जोपासून चालणे गरजेचे आहे व आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन व आई वडिलांचे दर्शन घेऊन दैनंदिन कामास सुरुवात करणे हेच खरे संस्कार घरातील आहेत असे मनोगत व्यक्त केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे, माजी. सभापती मा. दिलीपराव देशमुख ,यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला शिवसेना तालुका सहसचिव. पद्माकर पेंढारकर, तालुका कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, शाखाप्रमुख धनराज घोरपडे ,माजी उपसरपंच दौलत कानवटे तळेगाव ग्रा. प. सदस्य अशोक जाधव कृषी सहाय्यक सचिन शेळके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद दापके प्रशांत, कानवटे ,मंचकराव शेळके.ह भ पण भास्कर महाराज जेस्ट शिवसैनिक दामोदर घोरपडे सूर्यकांत कानवटे, दीनानाथ चपडे, अशोक शेळके,शंकर शेळके, नंदकुमार कानवटेसं,दिपान गायकवाड ,हरीदास चोपने, गोविंद लांजे, सुमित ससाने, संतोष पेंढारकर, शिवजयंतीचे अध्यक्ष तानाजी घोरपडे उपाध्यक्ष विश्वजीत दापके प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिवसैनिक शिवप्रेमी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर पेंढारकर, यांनी केले व धनराज घोरपडे यांनी आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!