स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त ध्वजारोहन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त ध्वजारोहन

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त अहमदपूर येथील सावरकर स्मारकात ध्वजारोहण व पुष्पमाला अर्पण करण्या आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अॅड.भारतभाऊ चामे, अॅड. अमितभाऊ रेड्डी, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, डाॅ. (मेजर) मधुसूदन चेरेकर, सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय जोशी, माधव भगत, केशव मुंडकर, सौ.कलावती भातांब्रे, सौ.वृषाली चवळे, सौ.पुष्पा ठाकूर, पंडित जुगलकिशोर शर्मा, श्री. गोविंद गिरी, डाॅ सुहास जोशी, अॅड सुहास पाटील श्री मकरंद जोशी, बापूराव शिरूरकर, अशोक गायकवाड, प्रसाद मांडणीकर , अनिकेत काशीकर, अभय निलंगेकर, डाॅ सौ राधिका चेरेकर आदिंची उपस्थिती होती.यावेळी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे समूहगान करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!