एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ असताना 11 एप्रिल रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

About The Author

error: Content is protected !!