15 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न

15 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील वार्ड क्रमांक 5 लिमरा कॉलनी 15 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून विकास कामाचे भूमिपूजन करत स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी शिवानंद तात्या हेंगणे, पुष्पाताई घोटे, अँड.टी.एन कांबळे, अभय मिरकले, अजहर बागवान, चंद्रशेखर भालेराव, प्रकाश ससाने, अशोक सोनकांबळे, सेफुल्ला मौलीसाब आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!