लातूर जिल्हा वकील मंडळ व प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
लातूर (प्रतिनिधी) : ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा महिला विधिज्ञ् मंडळ येथील उपस्थित महिला विधिज्ञाना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिले. यावेळी अँड. विजयकुमार चिकलीकर, अँड.साधीक शेख, वकिल मंडळाचे सहसचिव अँड.अश्विन जाधव, अँड.अजय कलशेट्टी, अँड.सचिन बावगे,अँड.उत्तम नाईक, अँड.किरण चिंते, अँड.वसुधा देशपांडे, अँड.संगीता ढगे, अँड.कल्पना भुरे, अँड.सुभेधा शिंदे, अँड.सुनंदा इंगळे, अँड.मेघा पाठनकर,अँड.नैना देवताळकर, अँड.मंजुषा जोशी,अँड. प्रणिता कांबळे, अँड.गायत्री नल्ले, अँड.सुनेना बायस, अँड.कैलास पाटील, अँड.मोहिनी रामपुरे, अँड.वैशाली सूर्यवंशी, अँड.सुवर्णा चामे, अँड.प्रियंका वाघमारे, अँड.गुरूकन्या आंचेवाड, अँड.वैशाली निले गावकर, अँड.लता कराड, अँड.महे जबिन, अँड.श्रद्धा पाटील,अँड.आरती सुरवसे अँड.एस. एस. बोरा, अँड.बिना राऊत, अँड.अरुणा वाघमारे, अँड.मनीषा दिवेपाटील, अँड.मित्रवंदा मिटकरी, अँड. संध्या जोशी, अँड.शीतल कांबळे आदी उपास्थित होते.