माडज येथील युवकाचा अपघातात दुदैवी मृत्यू

माडज येथील युवकाचा अपघातात दुदैवी मृत्यू

उमरगा (प्रतिनिधी) : तालुक्यातील माडज येथील विनय विठ्ठल गायकवाड (वय ३४ ) यांचा बुधवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. सदरील माहिती नुसार हे बुधवारी माडज ते उमरगा असा प्रवास करीत होते, यावेळी महामार्गावरुन जात असताना उमरगा चौरस्ता येथे अपघात झाला व त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आजी आजोबा, आई वडील, दोन बहीणी, एक भाऊ आहे असा परिवार आहे.

About The Author

error: Content is protected !!